भाजप नेत्याच्या लेकाचा प्रताप; एक दोन नाही, तर तब्बल 130 पॉर्न व्हिडिओज्...

मुंबई तक

crime news : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षांच्या लेकाचा प्रताप समोर आला आहे. त्याचे अनेक पॉर्न व्हिडिओज् समोर आले आहेत. दरम्यान, पॉर्न व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचे नाव हे शुभम गुप्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

crime news obscene video of Uttar Pradesh bJP mahila morcha leader's son goes viral
crime news obscene video of Uttar Pradesh bJP mahila morcha leader's son goes viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षांच्या लेकाचा प्रताप समोर

point

एक दोन नाही, तर तब्बल...पॉर्न व्हिडिओ आले समोर

crime news : भाजप नेत्यांचे अनेक न्यूड व्हिडिओज् सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. त्यातच आता काही नेत्यांची भर पडलेली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षांच्या लेकाचा प्रताप समोर आला आहे. त्याचे अनेक पॉर्न व्हिडिओज् समोर आले आहेत. पॉर्न व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचे नाव हे शुभम गुप्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : आधी गोळी मारली नंतर गळा चिरला अन् प्रेत दिलं नदीत फेकून, भाऊच का झाला भावाचा वैरी?

शुभम गुप्ताची पत्नी शीतल गुप्ताने आपल्याच नवऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीतलचं म्हणणं आहे की, शुभम तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करायचा. त्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर करुन एका तरुणीसोबत संबंध ठेवले होते. तो मला तरुणीचे अश्लील व्हिडिओ दाखवत होता. नवऱ्याने आपल्या मला अनेकदा त्रासही दिला होता. एवढंच नाहीतर शुभमने मला सिगारेटचे चटके दिले, एका खोलीत बंद करुन उपाशी ठेवले होते. 

नवऱ्याच्या अशा वागणुकीने पीडित बायकोने पोलीस स्टेशन गाठून नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी तिने आपला नवरा नेहमी धमक्या देत असल्याची तक्रारीत नोंद केली. 'आई भाजप महिला मोर्चाची अध्यक्षा असल्याने तु माझं काहीही एक वाकडं करु शकत नाही', असे म्हणत तो मला धमकी देत होता. अशातच याच व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर आलं आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणीने शुभमवर गंभीर आरोप केले आहेत. 

व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. व्हिडिओत शुभम गुप्तासोबत दिसणाऱ्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरुणीने आरोप केला की, शुभमनेच जाणुनबुजून हे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्याने माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला. 

हेही वाचा : राशीभविष्य : जूनमध्ये सूर्य आणि गुरूची युती, 'या' राशीच्या लोकांची लागणार लॉटरी

130 अश्लील व्हिडिओ व्हायरल 

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम गुप्ताचे एक दोन नाही,तर तब्बल 130 अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे. हे व्हिडिओज् वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यापैकी तुफान व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मैनपुरी येथील आहे. या प्रकरणात पोलीस खोलवर तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp