Nagar Parishad Election Result LIVE: अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Ahilyanagar District Nagar Parishad Election Result: अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या पाच नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड, कोपरगाव, संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर या पाच महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल
- अहिल्यानगर: संगमनेर मैथिली तांबे 1302 मतांनी आघाडीवर
- देवळीप्रवरा: भाजप आघाडीवर
- कोपरगाव: भाजप आघाडीवर
- पाथर्डी: भाजप आघाडीवर
- राहाता: भाजप आघाडीवर
- राहुरी: NCP SP आघाडीवर
- संगमनेर: इतर (मैथिली तांबे) आघाडीवर
- शेवगाव: NCP अजित पवार आघाडीवर
- शिर्डी: भाजप आघाडीवर
- श्रीगोंदा: भाजप आघाडीवर
- श्रीरामपूर: काँग्रेस आघाडीवर
- नेवासा: शिवसेना शिंदे गट आघाडीवर
- अहिल्यानगर- पाथर्डीमध्ये भाजपचे अभय आव्हाड 412 मतांनी आघाडीवर
-------------------
1. जामखेड
जामखेड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल










