Mazi Ladki Bahin Yojana App: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा!

मुंबई तक

Maharashtra Nari Shakti App Download: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा आता App वरुन देखील करता येणार आहे. जाणून घ्या त्याची नेमकी प्रक्रिया.

ADVERTISEMENT

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा!
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा!
social share
google news

Nari Shakti App Download Maharashtra: मुंबई: महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर आता सरकारने तुमच्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप लाँच केले आहे. आता तुम्ही घरबसल्या हा ॲप डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करू शकता. 

माझी लाडकी बहिन योजनेसाठी नारी शक्ती ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज नेमका कसा करता येईल हे आम्ही आपल्याला स्टेपनुसार सांगणार आहोत..

नारीशक्ती दूत App वरून असा भरा अर्ज / Maharashtra Nari Shakti App Login 

स्टेप 1:

सर्वात अगोदर नारीशक्ती दूत हे अ‍ॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावं लागेल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर ते ओपन करा. अ‍ॅप सुरू केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर 'नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.' असा मेसेज दिसेल 

हे वाचलं का?

    follow whatsapp