Manoj Jarange : 'सलाईनमधून विष देऊन...', सागर बंगल्यावर निघालेल्या जरांगेंनी केला खळबळजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

 जरांगेंनी यावेळी मला सलाईमधून विष देऊन मारण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. तसते 'मी येतोय, थांब तू बंगल्यावर...',असा इशाराच जरांगेंनी दिला आहे.
manoj jarange big allegation on devendra fadnavis maratha reservation sagar bunglow antarwali sarati cm eknath shinde
social share
google news

Manoj jarange big allegation on devendra fadnavis, Maratha reservation :  (इसरार चिश्ती, अंतरवाली सराटी) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे थेट सागर बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी जरांगेंनी मुंबई तकशी बातचीत केली. जरांगेंनी यावेळी मला सलाईमधून विष देऊन मारण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. तसते 'मी येतोय, थांब तू बंगल्यावर...',असा इशाराच जरांगेंनी दिला आहे.  (manoj jarange big allegation on devendra fadnavis maratha reservation sagar bunglow antarwali sarati cm eknath shinde)  

दरम्यान याआधी अंतरावली सराटीतील बैठकीत बोलताना जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. 'तुला माझा बळी घ्यायचा ना... तुला माझा बळी पाहिजे ना, मी सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी. मी इथे उपोषण करून मरण्यापेक्षा मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मी मध्ये अन्नही घेणार नाही, मी मध्ये जर मेलो, तर मला मेलेला म्हणून मला माघारी आणा, नाहीतर सगेसोयऱ्यांचा गुलाल घेऊन येतो,अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT