एक्सप्रेस वेवर महिलेला वस्त्रहिन करून नेत्याचे खुलेआम शारीरिक संबंध, सगळा प्रकार CCTV मध्ये कैद

मुंबई तक

Viral Video: दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक नेता भररस्त्यात एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला आहे. ज्याचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

Viral Video Screengrab
Viral Video Screengrab
social share
google news

Political leader Viral Video: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अंधारात सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या एका दृश्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरूष अंधारात एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती भाजप नेता असल्याचं बोललं जात आहे. मात्र, भाजपने तो आपल्या पक्षातील नेता नाही असं स्पष्ट केलं आहे.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव मनोहर लाल धाकड असे आहे, जो मंदसौरमधील बानी गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ 13 मेच्या रात्रीचा आहे, जो रतलाम-जावरा दरम्यानच्या एक्सप्रेस वेवरील  असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये धाकडच्या गाडीतून एक महिला विवस्त्र बाहेर पडताना दिसत आहे आणि त्यानंतर गाडीतून पुरुष बाहेर येत रस्त्यावरच शारीरिक संबंध ठेवत असल्याचं दिसून येतंय.

हे ही वाचा>> रस्त्यात न्यूड होऊन बकरीवाल्यासोबत अश्लील चाळे, पॉर्न साइट्सला Video विकणाऱ्या तरुणीचं A टू Z कांड!

भाजप जिल्हाध्यक्ष काय म्हणाले?

मंदसौर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित यांनी मनोहर लाल धाकड पक्षाचे सदस्य असल्याचं नाकारलं आहे. ते म्हणाले की, तो पक्षाचा पदाधिकारी नाही किंवा सक्रिय कार्यकर्ताही नाही. या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

DIG काय म्हणाले?

दरम्यान, रतलामचे उपमहानिरीक्षक (DIG) मनोज सिंह यांनीही व्हिडिओबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी हे लज्जास्पद कृत्य असल्याचे म्हटले आणि पुष्टी केल्यानंतर पोलीस आवश्यक कायदेशीर कारवाई करतील असे सांगितले.

हे ही वाचा>> बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीचा आणखी एक Video आला समोर, दुसऱ्या तरुणासमोरही...

मनोहरलाल धाकडची पत्नी वॉर्ड सदस्य 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मनोहर लाल धाकड याची पत्नी सध्या मंदसौर जिल्हा पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक आठमधून भाजप समर्थित सदस्य म्हणून निवडून आली आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे आणि जर व्हिडिओची पुष्टी झाली तर मनोहर लाल धाकड याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp