Satara ZP Election Result: सातारा जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE
Satara ZP Election 2026 Results LIVE: सातारा जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.
ADVERTISEMENT

Satara ZP Eelection Result
Satara ZP Elections 2026 Results: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी सातारा जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026) राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
सातारा जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
- सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
- सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू
-
पाटखळ गट भाजपच्या उमेदवार गौरी सचिन नलावडे यांचा विजय
सातारा जिल्हा परिषद 2026 एकुण जागा : 65
भाजप - 23
शिवसेना - 13
राष्ट्रवादी - 21
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 1
इतर- 1
शिरवळ गट
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी चे उदय कबुले विजयी









