Sindhudurg ZP Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE
Sindhudurg ZP Election Result 2026 LIVE: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
Sindhudurg ZP Election 2026 Updates: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026) राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
भाजप-27
शिवसेना-14
उबाठा-3
अपक्ष-6
एकुण-50
जिल्हा परिषद बिनविरोध उमेदवार
1) खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप)
2)बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप)
3)जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
4)पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप)
5)बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप)
6) पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप)
7)किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप)
9) कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप)
वैभववाडी जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणी अंतिम निकाल









