Solapur ZP Election Result: सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

मुंबई तक

Solapur ZP Eelection Result LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

ADVERTISEMENT

solapur zp election result 2026 see solapur zilla parishad election results live
Solapur ZP Eelection Result
google news

Solapur ZP Election: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.

सोलापूर जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

  • सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
  • राष्ट्रवादी अजित पवार गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा केला पराभव; माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अश्विनी दळवे विजयी 

- इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील बावडा गटातून आघाडीवर

  • सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत करमाळ्यात भाजपच्या रश्मी बागल विजयी. 

    अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हापरिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी
    2637  मतांनी विजयी तर पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनां चपळगाव गणातून 3623 ने आघाडी

  • हे वाचलं का?