Chhagan Bhujbal यांनी श्रीकांत शिंदेंना शिस्त पाळा असं का म्हटलं? | Eknath Shinde | Shiv Sena | NCP

ADVERTISEMENT
श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे खासदार असतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून छगन भुजबळ यांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती धर्म पाळण्याचा सल्ला दिला.