Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची नंदुरबारमधून महाराष्ट्रात एंट्री, गांधी कुटुंबाची ती पंरपरा माहितीये?

ADVERTISEMENT
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात दाखल होतेय... ही यात्रा नंदुरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. नंदुरबारमध्ये त्यांची सभाही होणार आहे. यानिमित्तानं नंदुरबारमध्ये प्रचार सभा घेण्याची गांधी घराण्याची परंपरा पाळली जाणार आहे. पण, गांधी परिवाराचं नंदुरबारसोबत असं काय नातं आहे की निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात ही नंदुरबारमधूनच व्हायची? हेच या व्हिडिओत पाहुयात...