राज ठाकरे बदलापूरमध्ये आल्यानंतर काय घडलं?
राज ठाकरे बदलापूरला पोहोचताच घटनास्थळाचा आढावा घेतला आणि कुटुंबांना आधार दिला.
ADVERTISEMENT
राज ठाकरे बदलापूरला पोहोचताच घटनास्थळाचा आढावा घेतला आणि कुटुंबांना आधार दिला.
राज ठाकरे बदलापूरमध्ये पोहोचताच अनेक गोष्टी घडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी हि घटना उघडकीस आणली. त्यांनी त्या दुर्दैवी पालकांच्या कुटुंबांना आधार दिला. राज ठाकरे म्हणाले की, या घटनेच्या अवकाशात ते नवनीर्माण यात्रेच्या दरम्यान विदर्भात होते आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सैनिकांशी आणि इतरांशी फोनवर संवाद साधला. आज ते बदलापूरला जाऊन तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी आणि स्थानिकांशी भेटले. राज ठाकरे यांनी घटनेची माहिती घेत, योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT