Ind Vs Aus : इंदूर कसोटीतील पराभव भारताला ठरणार महाग; जाणून घ्या कारण

मुंबई तक

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. तिसऱ्या दिवशीच भारताला पराभवाचा सामना करावा लागला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासाठी फिरकीचा ट्रॅक बनवला, पण ते स्वतः त्याच जाळ्यात अडकले. या सामन्यातील पराभव भारतीय संघासाठी खूप जड जाणार आहे. कारण या पराभवामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याचे मार्ग थोडे खडतर झाले आहे इंदूर कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. तिसऱ्या दिवशीच भारताला पराभवाचा सामना करावा लागला

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासाठी फिरकीचा ट्रॅक बनवला, पण ते स्वतः त्याच जाळ्यात अडकले.