IPL आधी RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात… पाहा फोटो
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार खेळाडू वनिंदू हसरंगा हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. वनिंदू हसरंगाचा गर्लफ्रेंड विद्या पद्मपेरुमासोबत 9 मार्च रोजी विवाह सोहळा पार पडला. सध्या वनिंदू आणि विद्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. वनिंदू हसरंगा यांने लग्नात पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तसंच, विद्या पद्मपेरुमा पांढऱ्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार खेळाडू वनिंदू हसरंगा हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
हे वाचलं का?
वनिंदू हसरंगाचा गर्लफ्रेंड विद्या पद्मपेरुमासोबत 9 मार्च रोजी विवाह सोहळा पार पडला.
ADVERTISEMENT
सध्या वनिंदू आणि विद्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
वनिंदू हसरंगा यांने लग्नात पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
तसंच, विद्या पद्मपेरुमा पांढऱ्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होती.
25 वर्षीय वनिंदू हसरंगा याला RCB ने IPL 2023 साठी आपल्या संघात कायम ठेवलं आहे.
पण, नॅशनल असाइनमेंटमुळे वनिंदू हसरंगा आयपीएल 2023 मधील काही सामने गमावू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT