Ravichandran Ashwin: जबरदस्त! 3 चेंडूत 2 बळी, स्मिथ-लॅब्युशन दाखवला रस्ता
Ravichandran Ashwin, india vs australia 2nd Test : आर. अश्विनने पुन्हा एकदा त्यांच्या गोलंदाजीची कमाल दाखवली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळवला जात आहे. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियावर भेदक मारा केला. रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या फलंदाजांनाच तंबूचा रस्ता दाखवला. 23व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्नस लॅब्युशन एलबीडब्ल्यू झाला, तर स्मिथ सहाव्या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Ravichandran Ashwin, india vs australia 2nd Test : आर. अश्विनने पुन्हा एकदा त्यांच्या गोलंदाजीची कमाल दाखवली.
हे वाचलं का?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळवला जात आहे.
ADVERTISEMENT
भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियावर भेदक मारा केला.
ADVERTISEMENT
रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या फलंदाजांनाच तंबूचा रस्ता दाखवला.
23व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्नस लॅब्युशन एलबीडब्ल्यू झाला, तर स्मिथ सहाव्या चेंडूवर बाद झाला.
दिल्लीत सुरु असलेल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत दिसत होता…
….मात्र अश्विनने एकाच ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT