भारत-पाकिस्तान कधी आणि कुठे खेळणार? पहा वर्षभराचं वेळापत्रक
Team India Schedule 2023: क्रिकेट क्षेत्रात भारतासाठी (BCCI)2023 हे वर्ष खास ठरणार आहे. यंदा प्रथमच विश्वचषक, आशिया चषक आणि जागतिक कसोटी सामन्याचा अंतिम सामना भारतात खेळला जाणार आहे. भारताला आता पुन्हा एकदा आशिया चषक आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 2011 नंतर, आयसीसी (ICCI) ओडीआय विश्वचषक पुन्हा एकदा भारतात फक्त 2023 मध्ये खेळला जाईल. […]
ADVERTISEMENT

Team India Schedule 2023: क्रिकेट क्षेत्रात भारतासाठी (BCCI)2023 हे वर्ष खास ठरणार आहे. यंदा प्रथमच विश्वचषक, आशिया चषक आणि जागतिक कसोटी सामन्याचा अंतिम सामना भारतात खेळला जाणार आहे. भारताला आता पुन्हा एकदा आशिया चषक आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 2011 नंतर, आयसीसी (ICCI) ओडीआय विश्वचषक पुन्हा एकदा भारतात फक्त 2023 मध्ये खेळला जाईल. ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला (Indian Cricket Team) जिंकण्याची सुवर्णसंधी मिळेल. यासाठी, टीम इंडियाने 2023 मध्ये कोणत्या संघांसोबत कधी आणि कुठे खेळणार याचे वेळापत्रक जारी केलेले आहे. (Schedule Of Indian Cricket Team 2023)
2023 हे वर्ष टीम इंडियासाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. संघाला जागतिक कसोटी स्पर्धेचे विजेतेपदही पटकावण्याची इच्छा आहे. याशिवाय, हे वर्ष संघासाठी २०२४मध्ये होणार्या T20 विश्वचषकासाठी नवीन विचार आणि तयारीने परिपूर्ण असेल.
NPS ते आधार कार्ड… नव्या वर्षात ‘या’ महत्त्वाच्या नियमांमध्ये होणार बदल
टीम इंडिया 2023मध्ये कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध खेळणार?
India Vs Shrilanka सीरीजने होणार सुरूवात
-
पहिला आंतरराष्ट्रीय T20- मुंबईत 3 जानेवारी 2023 रोजी होणार