IND ODI : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची सर्वात कमी धावसंख्या किती?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाने सर्वात वाईट प्रदर्शन केलं. टीम इंडिया अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. दिग्गज खेळाडूंनी कांगारूंच्या गोलंदाजीसमोर नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने आणखी सर्वात कमी धावसंख्या केली. याआधीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सर्वात कमी स्कोर 63 धावांचा आहे, जो 1981 मध्ये सिडनीमध्ये बनला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या सर्वात कमी धावसंख्येबद्दल […]
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाने सर्वात वाईट प्रदर्शन केलं.
टीम इंडिया अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. दिग्गज खेळाडूंनी कांगारूंच्या गोलंदाजीसमोर नांग्या टाकल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने आणखी सर्वात कमी धावसंख्या केली.
याआधीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सर्वात कमी स्कोर 63 धावांचा आहे, जो 1981 मध्ये सिडनीमध्ये बनला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर ते फक्त 54 धावा आहेत.
1996 मध्ये शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा संपूर्ण डाव केवळ 54 धावांवर संपला होता.
विशाखापट्टणममधील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 5 गडी राखत भारताला पिछाडलं आहे.