सतेज पाटलांशी पराभव होताच धनंजय महाडिकांनी रस्ता बदलला

सतेज पाटलांशी यांच्याशी पराभव होताच धनंजय महाडिकांनी रस्ता बदलला, राज्यसभा निवडणुकीत तरी बाजी मारणार का?
सतेज पाटलांशी पराभव होताच धनंजय महाडिकांनी रस्ता बदलला
SatejPatil vs DhananjayMahadik

या व्हीडिओमध्ये सतेज पाटील (Satej Patil) आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यातल्या राजकीय संघर्षाचं गणित सांगितलं आहे. आतापर्यंत कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणात बदल कसा होत गेला, हे या व्हीडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. महादेवराव महाडिक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा पराभव करणाऱ्या सतेज पाटील यांची ही गोष्ट आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in