शेतात अभ्यास करुन ओंकार पवार हा UPSC मध्ये टॉप आलाय

Onkar Pawar हा शेतात अभ्यास करुन UPSC Topper झालाय, IPS ते IAS या प्रवासासाठी ओंकारने काय केलं?
शेतात अभ्यास करुन ओंकार पवार हा UPSC मध्ये टॉप आलाय
upsc topper onkar pawarupsc topper onkar pawar

ओंकार पवार हा साताऱ्यातील जावळीच्या सोनपाने या गावातील तरुण आहे. याने IPS ची रँक मिळूनही IAS साठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. Engeering चं शिक्षण घेऊनही त्याने स्पर्धा परीक्षांकडे लक्ष वळवलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in