अजित पवार म्हणाले, रक्ताचं नातं म्हणून बहिणींवर IT कारवाई याचं...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित आस्थापनांवर आयकर विभागानं आज धाडी टाकल्या. 7 ऑक्टोबरला सकाळपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या विभागात आयटीच्या या धाडी सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित आस्थापनांवर आयकर विभागानं आज धाडी टाकल्या. 7 ऑक्टोबरला पहाटेपासून राज्याच्या वेगवेगळ्या विभागात आयटीच्या या धाडी सुरू आहेत. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आयटीच्या कारवाईला दुजोरा दिला. तसंच आयटीची ही कारवाई माझे रक्ताचे नातेवाईक असल्यामुळे होत असल्याचं बघून वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रियाही दिली.

Related Stories

No stories found.