परमबीर सिंहांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांचं पत्रकातून स्पष्टीकरण

मुंबई तक

मुंबई पोलीस दलाचे निलंबीत अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर राज्य सरकारसमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने या केसमध्ये अनेक पुरावे शोधून काढले. ज्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकलं. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची वर्णी लागली. […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई पोलीस दलाचे निलंबीत अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर राज्य सरकारसमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने या केसमध्ये अनेक पुरावे शोधून काढले. ज्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकलं. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची वर्णी लागली. परंतू पदावरुन हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

    follow whatsapp