शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या च्या आघाडीने रामदास कदम यांच्या वर्चस्वाला धक्का

शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या च्या आघाडीने रामदास कदम यांच्या वर्चस्वाला धक्का
मुंबई तक

मुंबई तक दापोली नगरपंचायतीत रामदास कदम यांना आणखीन एक धक्का अनिल परबांनी दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने जिल्ह्यात रामदास कदमांना आणखीन एक धक्का बसला आहे. शिवसेनेच्या या दोन बड्या नेत्यांमधील वादामुळेच दापोली नगरपंचायत निवडणुकीकडे सर्वांचं लक्षा लागून राहिलं होतं.

Related Stories

No stories found.