<p>'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा क्षण या व्हिडिओत पाहू शकता</p>