सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटलांचा निशाणा
पुण्यातील एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. त्या खूप तापट असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता मांडलं आहे.

ADVERTISEMENT

mumbaitak