दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, फडणवीसांची मलिकांवर जोरदार टीका

देवेंद्र हेच महाराष्ट्रातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टरमाइंड आहेत. पडद्यामागून तेच हे सगळं घडवून आणत असून त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपांमुळं फडणवीस भडकले आहेत. 'मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन,' असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in