Sameer Wankhede यांना नोकरीतून बरखास्त करा’ मुंबई हायकोर्टात कुणी दाखल केली याचिका?

Sameer Wankhede यांना नोकरीतून बरखास्त करा’ मुंबई हायकोर्टात कुणी दाखल केली याचिका?

आपली जात-धर्म लपवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप तर समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी लावलाच आहे, पण याच कारणावरून त्यांना नोकरीतून बरखास्त करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग केसनंतर NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे सगळ्यात जास्त वादात सापडले आहेत. धर्म लपवणं, संपत्तीपासून ते क्रूझ रेड खोटी आहे, इथपर्यंत त्यांच्यावर अनेक आरोप झालेत, आणि चौकशांचाही ससेमिरा सुरू आहे. वानखेडे मुस्लिम आहेत हे दाखवण्यासाठी नवाब मलिकांसह त्यांच्या मुलीही आता सर्टिफिकेट वर सर्टिफिकेट समोर आणत आहेत. यातच आता वानखेडेंना सरकारी नोकरीतूनच बरखास्त करण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in