राज ठाकरेंच्या घरी कसं झालं गणरायाचं स्वागत?

मुंबई तक

राज्यात विविध भागात गणेशाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या घरी देखील बासरीच्या स्वरात गणपतीचं आगमन झालं.

ADVERTISEMENT

Google CTA

राज ठाकरेंच्या घरी कसं झालं गणरायाचं स्वागत?