ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर होतं ‘इतकं’ इनाम

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 26 नक्षली ठार झाले आहेत. गडचिरोली पोलीस आणि सी60 जवानांचे पथक यांनी ही कारवाई केली. केवळ मिलिंद तेलतुंबडे नाही तर ठार झालेल्यांपैकी 13 जणांवर लाखोंच्या घरात इनाम जाहीर झालं होतं. त्यामुळे या नक्षलवाद्यांवर नेमकं इनाम जाहीर झालेलं हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया..

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in