अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे, नंतर IT ने दिली खळबळजनक माहिती
मुंबई तक

अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे, नंतर IT ने दिली खळबळजनक माहिती

मुंबई तक आयकर विभागाने गुरूवारी दिवसभर राज्यात विविध ठिकाणी धाडी टाकल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि तीन बहिणींच्या घरीही छापे टाकण्यात आले. गुरूवारी उशिरा आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये आतापर्यंतच्या कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे. मात्र या प्रसिद्धी पत्रकात कुठेही अजित पवार किंवा त्यांच्या निकटवर्तीयांची नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. इन्कम टॅक्स विभागाच्या प्रेस नोटमध्ये हाती लागलेल्या पुराव्यांबाबत आणि मिळालेल्या माहिती बाबात काय सांगितलंय ते या व्हीडिओमधून जाणून घेऊयात.

Related Stories

No stories found.