Kirit Somaiya यांची दिल्लीवारी, केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीत काय झालं?
महाराष्ट्रातील अनेक मुद्दे घेऊन किरीट सोमय्यांसह भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय घडलं, हे सोमय्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

ADVERTISEMENT
mumbaitak