Raj Thackeray यांना Imtiaz Jaleel यांनी थेट दिलं इफ्तार पार्टीचं निमंत्रण

इम्तियाज जलील यांचं निमंत्रण राज ठाकरे स्वीकारणार?
Raj Thackeray यांना Imtiaz Jaleel यांनी थेट दिलं इफ्तार पार्टीचं निमंत्रण

1 मे रोजी औरंगाबादच्या सांस्कृतिक क्रीडा मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे खाली आले नाही तर हनुमान चालिसा लावण्याचं अल्टिमेटम आधीच ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे. अशातच MIM खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

Related Stories

No stories found.