व्हीडिओ
आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी आज केला. धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सुनील पाटील याच्या मदतीने आर्यन खान प्रकरणातील संपूर्ण षडयंत्र रचण्यात आलं होतं असा दावा केला आहे.