नवाब मलिक यांनी क्रांती यांचं कथित चॅट केलं शेअर, तक्रार होणार दाखल

नवाब मलिक यांनी क्रांती यांचं कथित चॅट केलं शेअर, तक्रार होणार  दाखल
मुंबई तक

मुंबई तक नवाब मलिकांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. समीर मलिक यांची पत्नी क्रांती रेडकर आणि कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्यामध्ये डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून झालेलं हे कथित चॅट मलिकांनी ट्विटरवर टाकत ‘ओह माय गॉड’ असं म्हटलंय. त्यानंतर क्राती रेडकर यांनी या कथित चॅट बाबात खुलासाही केलाय. तसंच मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in