नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर दुबईतून ‘फोटोबॉम्ब’

नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर दुबईतून ‘फोटोबॉम्ब’
मुंबई तक

मुंबई तक नवाब मलिक यांनी दुबईहून ट्विट करत समीर वानखेडे यांच्याबद्दल आणखीन काही फोटो शेअर केले आहेत. समीर वानखेडे यांनी खोटी जात दाखवून मागासवर्गीय असल्याचा सांगून नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याआधी मलिकांनी जन्मदाखला आणि निकाहनामा ट्विटरवरुन शेअर केला होता. आता आणखी काही फोटो शेअर करत वानखेडेंबाबत पुन्हा तेच प्रश्न विचारले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in