Kiran Gosavi चा जबाब नोंदवण्यासाठी NCB ला जावं लागणार पुणे कोर्टात?

 Kiran Gosavi चा जबाब नोंदवण्यासाठी NCB ला जावं लागणार पुणे कोर्टात?
मुंबई तक

मुंबई तक आर्यन खान प्रकऱणातला पंच किरण गोसावी समोर तर आलाय. मात्र त्याचा जबाब नोंदवण्यासाठी NCB ला त्याचा ताबा हवाय. त्याचा ताबा मिळवण्यासाठी स्पेशल NDPS कोर्टात गेलेल्या व्यक्तीला आता पुणे कोर्टाकडे का जावं लागणार आहे?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in