आर्यन खानला प्रतिक गाबाने क्रुझवर बोलावलं होतं, कोर्टात आर्यनच्या वकीलांनी दिली माहिती

आर्यन खानला प्रतिक गाबाने क्रुझवर बोलावलं होतं, कोर्टात आर्यनच्या वकीलांनी दिली माहिती
मुंबई तक

मुंबई तक कोठडी मिळविण्यासाठी कोर्टासमोर हजर केलेल्या आर्यन खानने काही माहिती दिली आहे. त्याच्यानुसार त्या क्रुझवर त्याला कोणी प्रतिकने बोलवलं होतं. त्यामुळे तो त्या क्रुझवर गेला होता. या प्रतिकबाबात आर्यनने कोर्टात काय माहिती दिलीय ते हे या व्हिडीओमधून जाणून घेऊयात.

Related Stories

No stories found.