Ravi Rana यांच्या आमदारकीचा वाद काय? | Amravati News | Navneet Rana

नवनीत राणा यांची खासदारकी जात वैधता प्रमाणपत्रावरून धोक्यात आलीय. आता रवी राणा यांचा विधानसभा निवडणूक प्रचारही वादात सापडलाय.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांची निवडणूकही चर्चेत आलीय. आणि रवी राणांविरुद्धच्या कारवाईवरून निवडणूक आयोगच अडचणीत येण्याची शक्यता आहे. हायकोर्टानंच रवी राणांविरुद्धच्या कारवाईचं काय झालं, अशी विचारणा आयोगाकडे केलीय. हा नेमका प्रकार काय आणि रवी राणांसाठी हे प्रकरण किती महत्त्वाचं आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.

Related Stories

No stories found.