
मुंबई तक मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसेचा खळ खट्याकचा इशारा. किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची पोलिसांची माहिती. शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ. पेट्रोल डिझेल दरवाढ. कोरोनाचा नवा व्हेरियंट नाही.