रोहित पवारांचा भाजपला टोला, दिल्लीत तोंड उघडण्याचा दिला सल्ला

रोहित पवारांचा भाजपला टोला, दिल्लीत तोंड उघडण्याचा दिला सल्ला
मुंबई तक

मुंबई तक नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणावरुन जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी उडी घेतली आहे. सत्तेची सवय असलेल्या भाजपला सत्ता मिळवायची आहे. कोरोना गेल्यावर भाजप काळात झालेल्या घोटाळे उघड व्हायची त्यांना भीती वाटते अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in