Rupali Patil यांच्याकडे राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी

रुपाली पाटलांकडे राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी; आता शहराचा कारभार सांभाळणार
Rupali Patil
Rupali PatilRupali Patil

रुपाली पाटील या मनसेच्या फायरब्रँड नेत्या समजल्या जायच्या. अनेक आंदोलने हा चर्चेचा विषय, नगरसेवक असो वा नसो सरकारला जाब विचारणारी डॅशिंग महिला म्हणून यांच्याकडे पाहिलं जायचं, इतकंच नाही, तर राज ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत त्यांचं नाव होतं. आता हे सगळं झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in