विधान परिषद निवडणुकीतून सदाभाऊ खोतांनी का घेतला अर्ज मागे? सदाभाऊ नाराज आहेत का?

मुंबई तक

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप पुस्कृत उमेदावर म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी तो अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत, तर भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत.

ADVERTISEMENT

Google CTA