Sameer Wankhede Whatsapp Chat मुळे स्वतःच अडचणीत सापडले? हायकोर्टानं का फटकारलं? | Aryan Khan | CBI
Sameer Wankhede Whatsapp Chat with shahrukh khan Aryan Khan CBI

ADVERTISEMENT
Sameer Wankhede Whatsapp Chat with shahrukh khan Aryan Khan CBI
समीर वानखेडेंना हायकोर्टानं अटकेपासून तात्पुरतं संरक्षण दिलं. पण चॅट लीक करण्यावरून वानखेडेंना जोरदार फटकारलं. वानखेडे स्वतःच्या कृतीनंच गोत्यात आलेत. त्यामुळेच स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी खासगी चॅट लीक करणं वानखेडेंना भोवणार का आणि शाहरूखसोबतचं चॅट प्रसिद्ध केल्याबद्दल हायकोर्टानं काय म्हटलं, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
Sameer Wankhede Whatsapp Chat with shahrukh khan Aryan Khan CBI