व्हीडिओ
Sameer Wankhede यांचा जात वैधता प्रमाणपत्र खळबळजनक खुलासा, नेमका प्रकार काय?
समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातल्या वादात जात वैधतेबद्दल नव्यानंच मोठा खुलासा समोर आलाय. आणि या खुलाशामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातल्या वादात आता नवा ट्विस्ट आलाय. वानखेडेंच्या जात वैधतेबद्दल नव्यानंच मोठा खुलासा समोर आलाय. आणि या खुलाशामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मलिकांच्या तक्रारीवरूनच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर हा खुलासा झालाय. समितीसमोर वानखेडेंनी काय खुलासा केला, नेमका प्रकार काय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.