Sanjay Raut: ‘कोणताही जज आपण कसं निर्णय घेणार हे सांगत फिरत नाही’ | Rahul Narvekar | Shiv Sena | BJP
Sanjay Raut on Rahul Narvekar | Shiv Sena | BJP

ADVERTISEMENT
Sanjay Raut on Rahul Narvekar | Shiv Sena | BJP
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. नार्वेकर हे शिवसेनेत असताना पक्षाचे सुप्रीम कोर्टात वकील होते, असंही राऊतांनी सांगितलं. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, परदेशात बसून तेज हे बोलत आहेत विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे त्यांच्यापुढे जो न्यायासाठी येणार आहे त्या संदर्भात ते मुलाखती देत आहेत मी सर्वे सर्व आहे मी निर्णय घेईल याचा परिणाम त्या खटल्यावर होऊ शकतो राजकारण आहे आपण आधी मुंबईत या आपण खुर्चीवर बसा आणि मग आमची जी भूमिका आहे ती समजून घ्या मला माहिती आहे पक्षांतराविषयी त्यांना तिरस्कार नाही त्यांनी अनेक पक्षांतर केलेत.
Sanjay Raut on Rahul Narvekar | Shiv Sena | BJP