संयोगिता राजे यांच्यासोबत घडलेल्या प्रकरावर आव्हाड भडकले
नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आले. याबाबतची पोस्ट त्यांनी लिहीली.

ADVERTISEMENT

Jitendra Awhad angry on the incident happaen in nashiks kalaram mandhir