उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी शिवसैनिक पायी तिरुपतीला निघाला, पण वाटेतच...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर बीडहून तिरुपतीला निघाले. पण पायी जात तिरुपतीला साकडं घालायला निघालेल्या रुईकर यांचं अर्ध्या रस्त्यातच निधन झालं. या व्हिडिओमध्ये आपण सुमंत रुईकर कोण आहेत, निधनाचं कारण काय आणि याआधीही त्यांनी तिरुपतीला पायी जात उद्धव ठाकरेंसाठी कोणतं साकडं घातलं होतं, तेच बघणार आहोत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in