Pornography Case : नवऱ्यावर लागलेल्या पॉर्न फिल्मच्या आरोपांवर शिल्पा शेट्टी पोलिसांना हे म्हणाली.

पोलिसांना दिलेल्या जवाबात शिल्पा शेट्टीने राज कुंद्राबाबत अतिशय महत्वाची माहिती दिली आहे.

मी कामात प्रचंड व्यस्त असते त्यामुळे राज काय करतो ते मला माहित नाही असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांकडे नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न प्रकरणात आज राज कुंद्रा विरोधात 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये 58 साक्षीदारांच्या साक्षींची नोंद आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा म्हणजेच राज कुंद्राच्या पत्नीचाही जबाब आहे.शिल्पा शेट्टीने आपल्या जवाबात अजून पोलिसांना काय माहिती दिली त्याचा हा रिपोर्ट

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in