विधानसभा अध्यक्ष निवडीवरून सुनील प्रभूंची राज्यपालांवर टीका

विधानसभा अध्यक्ष निवडीवरून सुनील प्रभू यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आरक्षणाबद्दल बोलताना भाजप आपल्या सत्तेचा वापर करत असल्याची टीका प्रभू यांनी केली आहे.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in