mumbaitak
राज ठाकरेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं खणखणीत उत्तरमुंबई तक19 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती, त्या टीकेबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याच प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी हे विधान केलं आहे. ADVERTISEMENTADVERTISEMENTमुंबई तक19 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM) mumbaitak