सभेआधीच सोशलवीरांनी ठाकरे बंधुंमध्ये जुंपवली कुस्ती

राज ठाकरेंची सभा औरंगाबादला होणार की नाही यावरची चर्चा थांबता थांबत नसताना, आता उद्धव ठाकरेंनीही आपण सभा घेणार असल्याचं घोषित केल्यावर सोशल मीडियावर त्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघांच्याही सभा 1 मे रोजी होणार असल्याचं सोशलवीरांचीच घोषित केलंय

Related Stories

No stories found.