Kolhapur Election : चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील यांचे थेट आरोप, सतेज पाटलांचं चोख उत्तर

सतेज पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली, चित्रा वाघ यांचीही वादात उडी
Kolhapur Election : चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील यांचे थेट आरोप, सतेज पाटलांचं चोख उत्तर
Kolhapur ElectionKolhapur Election

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीवरून वातावरण तापलं आहे. चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक झाल्यानंतर आता पेटीएमवरुन पैसे वाटण्याचं नियोजन विरोधकांचं असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या सगळ्यांना काँग्रेसचे नेते सजेत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Related Stories

No stories found.